महाराष्ट्रातील विविध खात्यांतर्गत होणाऱ्या परीक्षेमध्ये प्रामुख्याने चालू घडामोडी या विषयावर प्रश्न विचारले जातात . प्रश्नमाला या Website वर या विषयावर Practice म्हणून प्रश्न दिलेले आहेत जे की आपल्या ज्ञानात भर पाडेल. चला तर या विषयावर सराव करूया.

टेनिसच्या चार मोठ्या स्पर्धा 

एका वर्षात चार ग्रँड स्लॅम स्पर्धा आयोजित केल्या जातात 

1) ऑस्ट्रेलियन ओपन 

2) फ्रेंच ओपन 

3) विम्बल्डन ओपन 

4) यूएस ओपन

तर, या चार ग्रँडस्लॅमपैकी ऑस्ट्रेलियन ओपन 2025 जानेवारीच्या शेवटी आयोजित करण्यात आली होती. आणि यातील मुख्य एकेरीचे विजेतेपद जन्निक सिनर या इटालियन खेळाडूने पटकावले आहे. याने  जर्मन टेनिसपटू अलेक्जेंडर ज्वेरेवचा पराभव केला.

ऑस्ट्रेलियन ओपन 2025


पुरुष स्पर्धा 

विजेता - जन्निक  सिनर  (इटली)
उपविजेत  - अलेक्जेंडर ज्वेरेव  (जर्मनी)

स्त्री स्पर्धा 

विजेता - मेडिसन कीज ( अमेरिका )
उपविजेत  - आर्यना सबालेंका (बेलरूस )


कोट्टुरथु मामेन चेरियन

1) नुकतेच निधन झालेले आणि पद्मश्री मिळालेले हृदय शल्यचिकित्सक के.एम. चेरियन आहेत.

2) 25 जानेवारी 2025 मध्ये त्यांचे निधन झाले.

3) भारतातील पहिली कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया करणारे ते पहिले सर्जन होते.

4) 1991 मध्ये के.एम. चेरियन यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 


पद्म पुरस्कार

1954 मध्ये पहिल्यांदा पद्म पुरस्कार देण्यात आला.

2025 मध्ये 139 पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये 

पद्मविभूषण - ७

पद्मभूषण -    १९

पद्मश्री  -      113

एकूण  -       139 


23 - महिलांकरिता 
10 – परदेशी व्यक्तींना
13 - मरणोत्तर

पद्म विभूषण पुरस्कार  - भारत का दूसरा सवोच्च नागरिक पुरस्कार 

1) श्री दूर्वूर नागेश्वर रेड्डी 
     Field: Medicine (Telangana)
     विश्व-प्रसिद्ध गैस्ट्रोएंटरोलॉजी
     मास्टर एंडोस्कोपिस्ट पुरस्कार (2009)
     पद्म भूषण (2016)
     पद्म श्री (2002)

2) रिटायर्ड जस्टिस जगदीश सिंह खेहर
     Field: Public Affairs (Chandigarh)
     44वें मुख्य न्यायाधीश
    अयोध्या भूमि विवाद
    भारत के पहले सिख मुख्य न्यायाधीश

3) कुमुदिनी रजनीकांत लखिया
    Field: Art (Gujarat)
    कथक नृत्यांगना
    पद्मश्री (1987), पद्म भूषण (2010),
    संगीत नाटक अकादमी पुरस्कार (1982),
    कालिदास सम्मान (2002-03)

4) लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम
     Field: Art (Karnataka)
     विश्व-प्रसिद्ध वायलिन वादक
     Global Music Festival के संस्थापक
     पद्म भूषण (2001)

5) एम. टी. वासुदेवन नायर  ( मरणोपरांत )
    Field: Literature and Education (Kerala)
    मलयालम लेखक
    ज्ञानपीठ अवार्ड (1995)
    साहित्य अकादमी अवॉर्ड (1970)

6) श्री ओसामु सुजुकी  ( मरणोपरांत )
     Field: Trade and Industry(Japan)
     Suzuki Motor Corporation

7) शारदा सिन्हा (मरणोपरांत)
    Field: Art (Bihar)
    लोक गायिका - मैथिली, भोजपुरी
    बिहार की कोयल
    पद्मभूषण (2018)
    पद्मश्री (1991)

Wetland Cities of the World  ( जागतिक पाणथळ शहर )

इंदौर (मध्य प्रदेश) आणि उदयपूर (राजस्थान) रामसर घोषित होणारे हे भारतातील पहिले शहर ठरले आहे.
कन्व्हेन्शन अंतर्गत वेटलँड सिटी म्हणून ग्लोबल यादीत मान्यता मिळाली आहे.

ही मान्यता अश्या शहरांना  दिली जाते जे तेथील असलेली मानवनिर्मित पाणथळ जागा संरक्षित करण्यात आणि
त्यांच्या संसाधनांचा समझदारीने  वापर करण्यात महत्वाची भूमिका करतात. 


रामसर अधिवेशन:

हे अधिवेशन  1971 मध्ये इराणमधील रामसर शहरात आयोजित करण्यात आले होते. यात या संबंधी आंतरराष्ट्रीय करार करण्यात  आले. 
सध्या भारतातील ८५ पाणथळ भूभाग रामसर कराराखाली संरक्षित आहेत. त्यापैकी बहुतांश तामिळनाडूमध्ये आहेत.

Wetland City Accreditation: ही आंतरराष्ट्रीय मान्यता आहे जे त्या शहरांना दिले जाते ज्यांना त्यांच्या पाणथळ प्रदेशांचे महत्त्व आहे. व त्याचे महत्व समजून घेवून त्याच्या  संवर्धनासाठी काम करते.

Udaipur wetlands - Pichola, Fateh Sagar, Rang Sagar, Swaroop Sagar, and Doodh Talai

Indore Ramsar site wetlands - Sirpur Lake and Yashwant Sagar Lake

वैश्विक मान्यता सूची:

ताज्या यादीत 31 नवीन शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
आतापर्यंत 74 वेटलँड शहरे जागतिक यादीत समाविष्ट आहेत.
त्यापैकी सर्वाधिक २२ शहरे चीनमधील आहेत
फ्रान्स मधील  9 शहरे आहेत.



ICC Cricketer of the Year


यामध्ये स्मृती मंधानाला महिला एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून घोषित करण्यात आले आहे. 
हे पुरस्कार अनेक श्रेणींमध्ये दिले जातात.


ICC Men's Cricketer of the Year

2024 - Jasprit Bumrah


ICC Men's ODI Cricketer of the Year

2024 - Azmatullah Omarzai (Afghanistan)


ICC Men's T20I Cricketer of the Year

2024 - Arshdeep Singh (India)


ICC Men's Test Cricketer of the Year

2024 - Jasprit Bumrah


ICC Men's Emerging Cricketer of the Year

2024 - Kamindu Mendis (Srilanka)


ICC Women's Cricketer of the Year

2024 - Amelia Kerr (New Zealand)


ICC Women's ODI Cricketer of the Year

2024 - Smriti Mandhana (India)


ICC Women's T20I Cricketer of the Year

2024 - Amelia Kerr (New Zealand)


ICC Women's Emerging Cricketer of the Year

2024 - Annerie Dercksen (South Africa)


जागतिक आरोग्य संघटना 

जॉर्जियाला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अधिकृतपणे "मलेरिया मुक्त" घोषित केले आहे. 

जॉर्जिया हा ४५ वा मलेरियामुक्त देश ठरला आहे.

WHO प्रक्रिया:

एखाद्या देशाला ‘मलेरियामुक्त’ प्रमाणपत्र तेव्हाच दिले जाते, जेव्हा त्याने सलग तीन वर्षे सिद्ध केले की तेथे
मलेरियाचा स्थानिक प्रसार पूर्णपणे थांबला आहे.

India Status -

भारताने 2030 पर्यंत मलेरियामुक्त होण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

मलेरिया :

मलेरिया हा डासांमुळे होणारा आजार आहे. या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने 'स्त्री ॲनोफिलीस' डास चावल्याने पसरतो.

मलेरियाचा प्रामुख्याने यकृत आणि लाल रक्तपेशींवर परिणाम होतो.

भारतातील परिस्थिती (2017-2023):

या प्रकरणांमध्ये 69% घट: 6.4 दशलक्ष (2017) वरून 2 दशलक्ष (2023).
मृत्यूमध्ये 68% घट: 11,100 ते 3,500 पर्यंत.

जागतिक आकडेवारी (२०२२):

उप-सहारा आफ्रिकेत 95% प्रकरणे आणि मृत्यू.


 Republic Day Parade 2025

प्रजासत्ताक दिन परेड 2025 च्या सर्वोत्कृष्ट मार्चिंग दलाचे व झांकी निकाल जाहीर करण्यात आले आहेत.


सर्वोत्कृष्ट मार्चिंग दल संघ (ज्युरींनी निवडलेला विजेता)

सेवांमध्ये सर्वोत्तम: जम्मू आणि काश्मीर रायफल्स
CAPF/इतर सहाय्यक दलांमध्ये सर्वोत्तम: दिल्ली पोलिस मार्चिंग टीम

सर्वोत्कृष्ट झांकी  (राज्य, केंद्रशासित प्रदेश)

रँक                        राज्य/केंद्रशासित प्रदेश                   विषय

1ला                         उत्तर प्रदेश                              महाकुंभ 2025 - सुवर्ण भारत: वारसा आणि विकास
2रा                          त्रिपुरा                                     अनंत श्राद्ध: त्रिपुरातील 14 देवांची पूजा - खारची पूजा
3रा                          आंध्र प्रदेश                              एटिकोप्पाका बोम्मालू - इको-फ्रेंडली लाकडी खेळणी



टीप - 2024 मध्ये

1st  - ओडिशा
2nd - गुजरात
3rd - तामिळनाडू

केंद्रीय मंत्रालये / विभागांची सर्वोत्तम झांकी 

विजेता: आदिवासी कार्य मंत्रालय (जनजाती गौरव वर्ष)



The Securities and Exchange Board of India 

अलीकडेच SEBI ने iSPOT (इंटिग्रेटेड सेबी पोर्टल फॉर टेक्निकल ग्लिचेस) पोर्टल लाँच केले आहे.
हे पोर्टल भारताच्या आर्थिक बाजारपेठेतील तांत्रिक त्रुटींची तक्रार करण्यासाठी आहे.

iSPOT 3 फेब्रुवारी 2025 पासून लाइव्ह होईल

सेबी:

सेबी ही भारतातील सिक्युरिटीज आणि कमोडिटी मार्केटची नियामक संस्था आहे. हे भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.

स्थापना – 12 एप्रिल 1988

30 जानेवारी 1992 रोजी SEBI कायदा, 1992 अंतर्गत तयार केलेली वैधानिक संस्था

मुख्यालय - मुंबई, महाराष्ट्र

अध्यक्ष - TUHIN KANTA PANDEY



Indian Navy - INS Sarvekshak

भारतीय नौदलाच्या हायड्रोग्राफिक सर्व्हे शिप INS सर्वेक्षने मॉरिशसपासून 25,000 स्क्वेअर नॉटिकल मैल पेक्षा जास्त क्षेत्राचे सर्वसमावेशक हायड्रोग्राफिक सर्वेक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.
हे जहाज आधुनिक हायड्रोग्राफिक सर्वेक्षण साधनांनी सुसज्ज आहे जसे की प्रगत सोनार सिस्टम, हेलिकॉप्टर.हा प्रकल्प मॉरिशसची ब्लू इकॉनॉमी आणि सागरी क्षमता विकसित करण्यास मदत करतो.    


National Credit Guarantee Trustee Company Ltd (NCGTC)


अलीकडेच केंद्र सरकारने म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्कीम (MCGS-MSME) मंजूर केली आहे.
या योजनेमुळे एमएसएमई क्षेत्रातील उत्पादनाला चालना मिळेल. गेल्या अर्थसंकल्पात या योजनेचा उल्लेख करण्यात आला होता.

योजनेबद्दल -

या योजनेअंतर्गत, नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लिमिटेड (NCGTC) कोणत्याही कर्ज देणाऱ्या कंपनीने एमएसएमईला १०० कोटी रुपयांचे कर्ज दिल्यास ६०% हमी कव्हरेज देईल. हे विशेषतः प्लांट आणि मशिनरी किंवा उपकरणे खरेदीसाठी आहे, ज्यामुळे उत्पादन वाढते.

मुख्य तथ्ये -
- भारताच्या GDP च्या 17% उत्पादन क्षेत्र आहे.
- उत्पादनाचा हिस्सा 25% पर्यंत नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

National Credit Guarantee Trustee Company Ltd (NCGTC):

NCGTC ही भारत सरकारची संपूर्ण मालकीची कंपनी आहे.
वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालय अंतर्गत येतो.
28 मार्च 2014 रोजी स्थापना झाली.
NCGTC चे काम क्रेडिट गॅरंटी प्रोग्राम चालवणे आणि कर्जाची जोखीम वाटून घ्यावी लागते.त्यामुळे कंपनी बुडली तर घेतलेले कर्ज असेल हिस्सा या संस्थेद्वारे भरला जाईल आणि तो फक्त जमा केला जाईल.त्याला हमी म्हणतात.