महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 


पदाचे नाव: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ गट अ , ब आणि क 2023 ऑनलाइन फॉर्म

पोस्ट तारीख: 14-08-2023

एकूण रिक्त जागा: 802

संक्षिप्त माहिती:

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या आस्थापनेवरील गट अ , ब आणि क संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ज्या उमेदवारांना रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते अधिसूचना वाचू शकतात आणि अर्ज करू शकतात.

पोस्ट तपशील :

या भरतीमद्धे विविध प्रकारचे पदे दिलेली आहेत आणि त्यांची पात्रता काय आहे ते आपण पूढे बघूया.

 

पदाचे नाव जागा पात्रता
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)    3 स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
उपअभियांता (स्थापत्य)    13 स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
उपअभियांता (विद्युत/यांत्रिकी)    3 विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
सहयोगी रचनाकार    2 स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्रज्ञ पदवी
उप रचनाकार    2 स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्रज्ञ पदवी
उप मुख्य लेखा अधिकारी     2 कोणत्याही शाखेची पदवी/ MBA (Finance)
विभागीय अग्निशमन अधिकारी    1 कोणत्याही शाखेची पदवीधर / BE Fire/ Advance Diploma In Fire Engineering / अनुभव
सहाय्यक अभियंता (स्थापत्य)    107 स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
सहाय्यक अभियंता (विद्युत / यांत्रिकी )    21 विद्युत / यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ     2 वास्तुशास्त्रज्ञ पदवी
लेखा अधिकारी     3 वाणिज्य शाखेची पदवी
क्षेत्र व्यवस्थापक    8 कोणत्याही शाखेची पदवी
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)    17 तंत्रशिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवीका
कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी )     2 तंत्रशिक्षण मंडळाची विद्युत / यांत्रिकी अभियांत्रिकी पदवीका
लघुलेखक (उच्च श्रेणी )    14 कोणत्याही शाखेची पदवीधर / लघुलेखन / टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण
लघुलेखक (निम्न श्रेणी )    20 कोणत्याही शाखेची पदवीधर / लघुलेखन/ टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण
लघुटंकलेखक    7 कोणत्याही शाखेची पदवी/लघुलेखन/ टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण
सहाय्यक    3 कोणत्याही शाखेची पदवी/MS-CIT
लिपिक टंकलेखक    66 कोणत्याही शाखेची पदवी/MS-CIT/टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण
वरिष्ठ लेखापाल     6 वाणिज्य शाखेची पदवी
यांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2)    32 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य /यांत्रिकी/विद्युत परीक्षा उत्तीर्ण
विजतंत्री (श्रेणी-2)    18 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची विद्युत परीक्षा उत्तीर्ण
पंपचालक(श्रेणी-2)     103 10 वी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण
जोडारी(श्रेणी-2)    34 10 वी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची जोडारी परीक्षा उत्तीर्ण
सहाय्यक आरेखक     9 12 वी सायन्स / स्थापत्य (अभियांत्रिकी) पदविका / औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखन परीक्षा उत्तीर्ण
अनुरेखक    49 स्थापत्य/विद्युत / यांत्रिकी विषयातील आरेखानाचा अभ्यासक्रम पूर्ण / Auto-CAD
गाळणी निरीक्षक    2 विज्ञान शाखेतील पदवी (रसायनशास्त्र विषयासह)
भूमापक     26 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची भूमापक परीक्षा उत्तीर्ण/ Auto-CAD
सहायक अग्निशमन अधिकारी    8 बी.एससी. (रसायन/भौतिक शास्त्र)
कनिष्ठ संचार अधिकारी    2 बी.ई. (इलेक्ट्रॉनिक अँड टेलेकॉम्म्युनिकेशन इंजिनीरिंग)/अनुभव
विजतंत्री - श्रेणी-2 (ऑटोमोबाइल)    1 10 वी / ऑटो इलेक्ट्रिशियन कोर्स पूर्ण
चालक यंत्र चालक     22 10 वी / वाहन चालक - 3 वर्षाचा अनुभव / जड वाहन चालवण्याचा परवाना
अग्निशमन विमोचन    187 10 वी / अग्निशमन अभ्यासक्रम उत्तीर्ण/ MS-CIT
सहाय्यक रचनाकार    7 स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्रज्ञ / नगररचना पदवी

अर्ज फी:

प्रवर्ग रुपये
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी:    रु.1000/-
मागासवर्गीय /आ. दु. घ./ अनाथ/ दिव्यांग उमेदवारांसाठी:    रु.900/-
माजी सैनिक / अपंग माजी सैनिकांसाठी:    शून्य/-
पेमेंट मोड:    ऑनलाइन

महत्वाच्या तारखा :

ऑनलाइन अर्ज करण्याची आणि फी भरण्याची सुरुवातीची तारीख:    02-09-2023
ऑनलाइन अर्ज करण्याची आणि फी भरण्याची शेवटची तारीख:    25-09-2023
परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख:    परीक्षेच्या 7 दिवस आधी


वयोमर्यादा :

ही वय मर्यादा जाहिराती मध्ये नमूद केल्यानुसार "परिशिष्ठ अ " मधील अ. क्र . 1 ते 28 करिता आहे.

खुला वर्ग     18 - 38 वर्षे.
मागासवर्गीय उमेदवार     18 - 43 वर्षे.
अपंग उमेदवार     18 - 45 वर्षे.
प्रकल्प बळी     18 - 45 वर्षे.
भूकंपग्रस्त     18 - 45 वर्षे.
अर्धवेळ     18 - 55 वर्षे.
माजी सैनिक (खुला )    18 - 41 वर्षे.
माजी सैनिक (मागासवर्गीय /आ. दु. घ./ अनाथ)    18 - 45 वर्षे.
माजी सैनिक (दिव्यांग)    18 - 45 वर्षे.
खेळाडू     18 - 43 वर्षे.
अनाथ     18 - 43 वर्षे.

ही वय मर्यादा जाहिराती मध्ये नमूद केल्यानुसार "परिशिष्ठ अ " मधील अ. क्र . 29 ते 34 करिता आहे.

विभागीय अग्निशमन अधिकार    21 - 45 वर्षे.
सहायक अग्निशमन अधिकारी     18 - 40 वर्षे.
कनिष्ठ संचार अधिकारी    18 - 40 वर्षे.
विजतंत्री - श्रेणी-2 (ऑटोमोबाइल)    18 - 28 वर्षे.
चालक यंत्र चालक     18 - 40 वर्षे.
अग्निशमन विमोचन     18 - 25 वर्षे.

नियमानुसार वयात सूट दिली जाते.

अधिक तपशीलांसाठी जाहिरात/सूचना पहा.



महत्वाच्या लिंक्स

शुद्धीपत्रक  1   येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा     येथे क्लिक करा 
जाहिरात     येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट     येथे क्लिक करा

Other Posts You Might Be Interested In:

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ गट अ , ब आणि क 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

नगर नियोजन आणि मूल्यांकन विभाग शिपाई भरती - 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी सेवक भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

बृहन्मुबई महानगरपालिक कनिष्ठ लघुलेखक भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका गट - क पद भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

Staff Nurse ठाणे महानगरपालिका भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अनुवादक भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा