Aurangabad bahrti  गट - क पद भरती 2023

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका

गट - क पद भरती 2023


पदाचे नाव :  गट - क पद भरती 2023

पोस्ट तारीख :  24-08-2023

एकूण रिक्त जागा :  114


संक्षिप्त माहिती :

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट - क मधील विविध संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याकरीता जाहिरात आली आहे. ज्या उमेदवारांना रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते अधिसूचना वाचू शकतात आणि अर्ज करू शकतात.


रिक्त जागेची पात्रता:

पदाचे नाव जागा पात्रता
कनिष्ट अभियंता (स्थापत्य)    26 स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी
कनिष्ट अभियंता (मेकॅनिकल)    7 यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी
कनिष्ट अभियंता (विद्युत)    10 विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी
लेखा परीक्षक     1 1) वाणिज्य शाखेची पदवी
    2) लेखा/लेखा परीक्षण विषयक कामाचा 3 वर्षाचा अनुभव
    3) निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक
लेखापाल    2 1) वाणिज्य शाखेची पदवी
    2) लेखा/लेखा परीक्षण विषयक कामाचा 3 वर्षाचा अनुभव
    3) निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक
विद्युत पर्यवेक्षक    3 1) विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदविका
    किंवा
    1) S S C
    2) ITI ची तारतंत्री अभ्यासक्रम पूर्ण व NCTVT प्रमाणपत्र
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/ अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक    13 स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका
    किंवा
    ITI चा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण
स्वच्छता निरीक्षक    7 1) पदवी
    2) स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण
पशुधन पर्यवेक्षक    2 1) HSC
    2) पशुसंवर्धनाची पदविका उत्तीर्ण
    3) 2 वर्षाचा अनुभव
प्रमुख अग्निशामक    9 1) SSC
    2) 6 महीने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण अभ्यासक्रम/ प्रगत अभ्यासक्रम ( Advanced Course ) पूर्ण करणे आवश्यक
    3) 3 वर्षाचा अनुभव
उद्यान सहाय्यक    2 1) कृषी विद्यापीठाची बी. एससी (Horticulture) Agriculture/Botany/forestry पदवी/ वनस्पती शास्त्रातील पदवी
    2) उद्यान निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील कामाचा 3 वर्षाचा अनुभव
कनिष्ट लेखा परीक्षक    2 1) वाणिज्य शाखेची पदवी
    2) संगणक टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण (मराठी टंकलेखन 30 श. प्र. मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मि.)
अग्निशामक    20 1) SSC
    2) 6 महीने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण अभ्यासक्रम/ प्रगत अभ्यासक्रम ( Advanced Course ) पूर्ण करणे आवश्यक
    3) माजी सैनिक : 12 ते 30 दिवसाच्या प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना नियुक्ती देण्यास पात्र ठरवून त्यांना अग्निशमन प्रशिक्षण केंद्रात 6 महिन्यांचे प्रशिक्षण देवून नियुक्ती देण्यात येईल.
अग्निशामक    10 1) वाणिज्य शाखेची पदवी
    2) संगणक टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण (मराठी टंकलेखन 30 श. प्र. मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मि.)


अर्ज फी :

प्रवर्ग रुपये
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी:    रु.1000/-
मागासवर्गीय / अनाथ / दिव्यांग उमेदवारांसाठी:    रु.900/-
माजी सैनिक उमेदवारांसाठी:    शून्य
पेमेंट मोड:    ऑनलाईन

उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. परीक्षा शुल्क ना-परतावा आहे


वयोमर्यादा :

खुला वर्ग     18 - 38 वर्षे.
मागासवर्गीय उमेदवार     18 - 43 वर्षे.
दिव्यांग उमेदवार    45 वर्षापर्यंत शिथिलक्षम
खेळाडू उमेदवार     43 वर्षापर्यंत शिथिलक्षम
माजी सैनिक उमेदवार (अमागास)     45 वर्षापर्यंत शिथिलक्षम
माजी सैनिक उमेदवार (मागासवर्गीय)     45 वर्षापर्यंत शिथिलक्षम
विकलांग माजी सैनिक उमेदवार    45 वर्षापर्यंत शिथिलक्षम
अनाथ उमेदवार    43 वर्षापर्यंत शिथिलक्षम
अंशकालीन उमेदवार     55 वर्षापर्यंत शिथिलक्षम
भूकंपग्रस्त उमेदवार     45 वर्षापर्यंत शिथिलक्षम
प्रकल्पग्रस्त उमेदवार     45 वर्षापर्यंत शिथिलक्षम
स्वतंत्र सैनिक पाल्य उमेदवार    45 वर्षापर्यंत शिथिलक्षम

शासन निर्णय, क्रमांक सनिव २०२३/प्रक्र.१४/कार्या-१२, दिनांक ०३ मार्च, २०२३ अनुसार कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात येत आहे.


महत्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज करण्याची आणि फी भरण्याची सुरुवातीची तारीख:    23/08/2023
ऑनलाईन अर्ज करण्याची आणि फी भरण्याची शेवटची तारीख:    12/09/2023
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख:    परीक्षेच्या 7 दिवस आधी

अधिक तपशीलांसाठी जाहिरात/सूचना पहा.


महत्वाच्या लिंक्स

जाहिरात    येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज     येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट     येथे क्लिक करा

Other Posts You Might Be Interested In:

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ गट अ , ब आणि क 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

नगर नियोजन आणि मूल्यांकन विभाग शिपाई भरती - 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी सेवक भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

बृहन्मुबई महानगरपालिक कनिष्ठ लघुलेखक भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका गट - क पद भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

Staff Nurse ठाणे महानगरपालिका भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अनुवादक भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा