Staff Nurse भरती 2023

ठाणे महानगरपालिका

Staff Nurse भरती 2023


पदाचे नाव :  परिचारिका भरती 2023

पोस्ट तारीख :  24-08-2023

एकूण रिक्त जागा :  72


संक्षिप्त माहिती :

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील " परिचारिका " संवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने 6 महिन्याच्या कालावधीसाठी भरणेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. ज्या उमेदवारांना रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते अधिसूचना वाचू शकतात आणि अर्ज करू शकतात.


रिक्त जागेची पात्रता:

पदाचे नाव पात्रता
परिचारिका    1) HSC (12 वी)
    2) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी पदविका (GNM)
    3) B. Sc. (नर्सिंग) असल्यास प्राधान्य
    4) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक
    5) ठाणे महानगरपालिकेच्या अधिनस्त परिचर्या प्रशिक्षण संस्थेकडील सुधारित जनरल नर्सिंग व मिडवाईफ किंवा B. Sc. (नर्सिंग) पूर्ण केलेल्या उमेदवारांस प्राधान्य
    6) अनुभव :- 3 वर्षाचा
    7) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक


वयोमर्यादा :

खुला वर्ग     कमाल 40 वर्षे.
मागासवर्गीय उमेदवार     कमाल 45 वर्षे.

शासन निर्णय, क्रमांक सनिव २०२३/प्रक्र.१४/कार्या-१२, दिनांक ०३ मार्च, २०२३ अनुसार कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात येत आहे.


महत्वाच्या तारखा :

Walk In Interview : 29/08/2023    कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिति सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

अधिक तपशीलांसाठी जाहिरात/सूचना पहा.


महत्वाच्या लिंक्स

जाहिरात    येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट     येथे क्लिक करा

Other Posts You Might Be Interested In:

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ गट अ , ब आणि क 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

नगर नियोजन आणि मूल्यांकन विभाग शिपाई भरती - 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी सेवक भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

बृहन्मुबई महानगरपालिक कनिष्ठ लघुलेखक भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका गट - क पद भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

Staff Nurse ठाणे महानगरपालिका भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अनुवादक भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा