बृहन्मुबई महानगरपालिका

कनिष्ठ लघुलेखक भरती 2023


पदाचे नाव :  कनिष्ठ लघुलेखक भरती 2023

पोस्ट तारीख :  16-08-2023

एकूण रिक्त जागा :  226


संक्षिप्त माहिती :

बृहन्मुबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागा तर्फे कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म) (वर्ग-क) ( Brihanmumbai Municipal Corporation Junior Stenographer Recruitment 2023 ) एकूण 226 जागेकरिता भरती निघाली आहे. ज्या उमेदवारांना रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते अधिसूचना वाचू शकतात आणि अर्ज करू शकतात.


रिक्त जागेची पात्रता:

पदाचे नाव पात्रता
कनिष्ठ लघुलेखक    1) 10 वी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण (100 गुणांची मराठी भाषा व इंग्रजी भाषा विषय घेऊन उत्तीर्ण )
    2) 12 वी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण (100 गुणांची मराठी भाषा व इंग्रजी भाषा विषय घेऊन उत्तीर्ण )
    3) कला/वाणिज्य/विज्ञान/विधी किंवा तत्सम - पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात किमान 45 % गुणासह उत्तीर्ण
    4) टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण (मराठी टंकलेखन 30 श. प्र. मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मि.)
    5) लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण (मराठी लघुलेखन 80 श. प्र. मि. व इंग्रजी लघुलेखन 80 श. प्र. मि.)
    6) MS-CIT


अर्ज फी :

प्रवर्ग रुपये
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी:    रु.1000/-
मागासवर्गीय उमेदवारांसाठी:    रु.900/-
पेमेंट मोड:    ऑनलाईन

उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. परीक्षा शुल्क ना-परतावा आहे


वयोमर्यादा :

खुला वर्ग     18 - 38 वर्षे.
मागासवर्गीय उमेदवार     18 - 43 वर्षे.
दिव्यांग उमेदवार    45 वर्षापर्यंत शिथिलक्षम
खेळाडू उमेदवार     43 वर्षापर्यंत शिथिलक्षम
माजी सैनिक उमेदवार (अमागास)     सैनिक सेवेचा कालावधी अधिक 3 वर्षे
माजी सैनिक उमेदवार (मागासवर्गीय)     सैनिक सेवेचा कालावधी + 3 वर्षे + 5 वर्षे
विकलांग माजी सैनिक उमेदवार    45 वर्षापर्यंत शिथिलक्षम
अनाथ उमेदवार    43 वर्षापर्यंत शिथिलक्षम
अंशकालीन उमेदवार     55 वर्षापर्यंत शिथिलक्षम
भूकंपग्रस्त उमेदवार     45 वर्षापर्यंत शिथिलक्षम
प्रकल्पग्रस्त उमेदवार     45 वर्षापर्यंत शिथिलक्षम
स्वतंत्र सैनिक पाल्य उमेदवार    45 वर्षापर्यंत शिथिलक्षम

बृहन्मुबई महानगरपालिकेच्या सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वयाची अट आवश्यक राहणार नाही. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, क्रमांक सनिव २०२३/प्रक्र.१४/कार्या-१२, दिनांक ०३ मार्च, २०२३ अनुसार कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात येत आहे.


महत्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज करण्याची आणि फी भरण्याची सुरुवातीची तारीख:    15/08/2023
ऑनलाईन अर्ज करण्याची आणि फी भरण्याची शेवटची तारीख:    04/09/2023

अधिक तपशीलांसाठी जाहिरात/सूचना पहा.


महत्वाच्या लिंक्स

जाहिरात    येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज     येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट     येथे क्लिक करा

Other Posts You Might Be Interested In:

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ गट अ , ब आणि क 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

नगर नियोजन आणि मूल्यांकन विभाग शिपाई भरती - 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी सेवक भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

बृहन्मुबई महानगरपालिक कनिष्ठ लघुलेखक भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका गट - क पद भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

Staff Nurse ठाणे महानगरपालिका भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अनुवादक भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा