तंत्रशिक्षण संचालनालय

गट क भरती 2023


पदाचे नाव :  गट क पदाकरिता भरती 2023

पोस्ट तारीख :  29-08-2023

एकूण रिक्त जागा :  42


संक्षिप्त माहिती :

तंत्रशिक्षण संचालनालयाचे अधिपत्याखालील विविध कार्यालयांमध्ये गट क मधील पदांसाठी जाहिरात निघाली आहे. ज्या उमेदवारांना रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते अधिसूचना वाचू शकतात आणि अर्ज करू शकतात.


रिक्त जागा आणि पात्रता:

पदाचे नाव जागा पात्रता
लघुलेखक (निम्नश्रेणी) 6 1) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

2) मराठी लघुलेखणाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखणाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखणाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
वरिष्ठ लिपिक 29 1) कला किंवा वाणिज्य किंवा विज्ञान किंवा कायदा या कोणत्याही मान्यताप्राप्त सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलिली अन्य कोणतीही अर्हता.

2) संगणक टंकलेखण प्रमाणपत्र किंवा मराठी टंकलेखणाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र.

3) किमान शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर कोणत्याही उद्योगात किंवा औद्योगिक उपक्रम किंवा शासनाने स्थापन केलेल्या मंडळामध्ये प्रशासन किंवा लेखा विषयक कामाचा किमान 3 वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव.
निदेशक [ (प्रयोगशाळा सहाय्यक) (तांत्रिक)] 7 1) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची यंत्र अभियांत्रिकी / स्थापत्य अभियांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी / अणूविद्युत अभियांत्रिकी / अणूविद्युत व दूरसंचरण अभियांत्रिकी / अणूविद्युत व संचरण अभियांत्रिकी / संगणक अभियांत्रिकी / संगणक तंत्रज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी / रसायन अभियांत्रिकी / रसायन तंत्रज्ञान किंवा उपकरणीकरण अभियांत्रिकी / औद्योगिक अणूविद्युत अभियांत्रिकी / स्वयंमचल अभियांत्रिकी यापैकी कोणत्याही विद्याशाखेतील पदविका परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने त्यास समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही पदविका परीक्षा उत्तीर्ण.

2) 1 वर्षाचा अनुभव
एकूण जागा 42


अर्ज फी :

प्रवर्ग रुपये
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी:    रु.1000/-
मागासवर्गीय / अनाथ / दिव्यांग उमेदवारांसाठी:    रु.900/-
माजी सैनिक उमेदवारांसाठी:    शून्य
पेमेंट मोड:    ऑनलाईन

उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. परीक्षा शुल्क ना-परतावा आहे


वयोमर्यादा :

खुला वर्ग     18/19 - 38 वर्षे.
मागासवर्गीय उमेदवार     18/19 - 43 वर्षे.
दिव्यांग उमेदवार    45 वर्षापर्यंत शिथिलक्षम
खेळाडू उमेदवार     43 वर्षापर्यंत शिथिलक्षम
माजी सैनिक उमेदवार (अमागास)     45 वर्षापर्यंत शिथिलक्षम
माजी सैनिक उमेदवार (मागासवर्गीय)     45 वर्षापर्यंत शिथिलक्षम
विकलांग माजी सैनिक उमेदवार    45 वर्षापर्यंत शिथिलक्षम
अनाथ उमेदवार    43 वर्षापर्यंत शिथिलक्षम
अंशकालीन उमेदवार     55 वर्षापर्यंत शिथिलक्षम
भूकंपग्रस्त उमेदवार     45 वर्षापर्यंत शिथिलक्षम
प्रकल्पग्रस्त उमेदवार     45 वर्षापर्यंत शिथिलक्षम
स्वतंत्र सैनिक पाल्य उमेदवार    45 वर्षापर्यंत शिथिलक्षम

1) लघुलेखक (निम्नश्रेणी) या पदासाठी दि. 01/08/2023 रोजी वय 18 वर्ष पूर्ण.

2) वरिष्ठ लिपिक या पदासाठी दि. 01/08/2023 रोजी वय 19 वर्ष पूर्ण.

3) निदेशक [ (प्रयोगशाळा सहाय्यक) (तांत्रिक)] या पदासाठी दि. 01/08/2023 रोजी वय 19 वर्ष पूर्ण.


महत्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज करण्याची आणि फी भरण्याची सुरुवातीची तारीख:    31/08/2023
ऑनलाईन अर्ज करण्याची आणि फी भरण्याची शेवटची तारीख:    21/09/2023
फी भरण्याची शेवटची तारीख:    22/09/2023
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख:    परीक्षेच्या 7 दिवस आधी

अधिक तपशीलांसाठी जाहिरात/सूचना पहा.


महत्वाच्या लिंक्स

जाहिरात    येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज     येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट     येथे क्लिक करा

Other Posts You Might Be Interested In:

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ गट अ , ब आणि क 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

नगर नियोजन आणि मूल्यांकन विभाग शिपाई भरती - 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी सेवक भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

बृहन्मुबई महानगरपालिक कनिष्ठ लघुलेखक भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका गट - क पद भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

Staff Nurse ठाणे महानगरपालिका भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अनुवादक भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

महाराष्ट्र आरोग्य विभाग गट क भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

महाराष्ट्र आरोग्य विभाग गट ड भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

राज्य आरोग्य संस्था महाराष्ट्र, मुंबई पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा